Surprise Me!

नारायणराव पेशव्यांचा खून: शनिवारवाड्यातील तो काळा दिवस | | गोष्ट पुण्याची | भाग १२

2021-10-31 7 Dailymotion

१८ नोव्हेंबर १७७२ रोजी माधवरावांनी अखेरचा श्वास घेतला. नारायणरावांनी त्यांचे उत्तर कार्य केले आणि रमाबाई देखील सती गेल्या. पेशवाईच्या सुवर्ण माळेतला मेरुमणी गळून पडला होता. त्यानंतर पेशव्यांची वस्त्रे नारायणराव यांना मिळाली. मात्र एका वर्षातच त्यांचा सोबत घातपात झाला आणि या शनिवारवड्याने तो काळा दिवस बघितला ज्या दिवशी नारायण रावांचा खून झाला. का झाला नारायणराव यांच्या सोबत घातपात? यामागे नेमकं कोण होतं ? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ गोष्ट पुण्याचीच्या या भागामधून.<br /><br />#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #shaniwarwada #narayanraopeshwa #raghunathreaopeshwa #bajiraopeshwa #madhwraopeshwa #peshwafamily #punecity

Buy Now on CodeCanyon